अर्थ : लोकांना घाबरवून त्यांच्या भीतीयुक्त वातावरण निर्माण करणे.
उदाहरणे :
विमानतळावर बाँब असण्याच्या खोट्या बातमीने खळबळ माजविली.
समानार्थी : खळबळ माजविणे, धूमाकूळ घालणे
खळबळ माजवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khalbal maajvane samanarthi shabd in Marathi.